Sur Nava Dhyas Nava | बचपन ते पचपनला जज करायची गम्मतच वेगळी | Avdhoot Gupte, Mahesh kale

2019-10-15 8

सूर नवा ध्यास नवा'चं तिसरं पर्व सुरु झालंय. या पर्वातील जज महेश काळे आणि अवधूत गुप्ते यांनी विविधी वयोगटातील गायकांना जज करण्याची गम्मत बोलून दाखवली. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, CameraMan-Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingle.